|
इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा |
हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा |
श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)
ओम्.
Om.
श्रीस्कन्द उवाच–
श्री स्कन्द म्हणाले–
Shri Skanda said–
योगीश्वरो महासेनः
कार्तिकेयोऽग्निनन्दनः।
स्कन्दः कुमारः सेनानीः
स्वामी शङ्करसम्भवः॥१॥
१) योगीश्वर २) महासेन ३) कार्तिकेय ४) अग्निनन्दन ५) स्कंद ६) कुमार ७) सेनानी, ८) स्वामी ९) शंकरसम्भव
1.Yogishwara 2.Mahasena 3. Kartikeya 4. Agninandana 5. Skanda 6. Kumara 7. Senani 8. Swami 9. Shankara-sambhava,
गाङ्गेयस्ताम्रचूडश्च
ब्रह्मचारी शिखिध्वजः।
तारकारिरुमापुत्रः
क्रौञ्चारिश्च षडाननः ।।२।।
१०) गाङ्गेय ११) ताम्रचूड १२) ब्रह्मचारी १३) शिखिध्वज १४) तारकारी १५) उमापुत्र १६) क्रौञ्चारी १७) षडानन
10. Gangeya 11. Tamrachuda 12. Brahmachari 13. Shikhidhvaja 14. Tarakari 15. Umaputra 16. Kraunchari 17. Shadanana
शब्दब्रह्मसमुद्रश्च
सिद्धः सारस्वतो गुहः।
सनत्कुमारो भगवान्
भोगमोक्षफलप्रद: ।।३।।
१८) शब्दब्रह्मसमुद्र: १९) सिद्ध २०) सारस्वत २१) गुह २२) भगवान् सनत्कुमार २३) भोगमोक्षफलप्रद
18. Shabdabrahma-samudra, 19. Siddha 20.Saraswat 21. Guha 22.Bhgawan Sanatkumra 23. Bhoga-moksha-phalaprada
शरजन्मा गणाधीश-
पूर्वजो मुक्तिमार्गकृत्।
सर्वागमप्रणेता च
वाञ्छितार्थप्रदर्शन: ।।४।।
२४) शरजन्मा २५) गणाधीशपूर्वज २६) मुक्तिमार्गकृत् २७) सर्वागमप्रणेता २८) वाञ्छितार्थप्रदर्शन
24. Sharajanma 25. Ganadhish-purvaja 26. Muktimargakrit 27. Saravagam-praneta 28. Vanchhitartha- pradarshana
अष्टाविंशति नामानि
मदीयानीति यः पठेत्।
प्रत्यूषं श्रद्धया युक्तो
मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।।
ही माझी अठ्ठावीस नावे पहाटेच्या वेळी अत्यंत श्रद्धेने जो म्हणेल तो मुका असला तरी वाचस्पती होईल.
He who recites these 28 names of mine with faith at the time of dawn, even if he is dumb, he will become the Lord of Speech.
महामन्त्रमयानीति
मम नामानुकीर्तनम्।
महाप्रज्ञामवाप्नोति
नात्र कार्या विचारणा ।।६।।
ही नावे महामन्त्रच आहेत असे समजून त्यांचे संकीर्तन जो करतो तो मोठी बुद्धिमत्ता प्राप्त करतो याबाबतीत संशय नको.
He who does the recital of these names taking them to be Great Mantras, attains great intelligence. This is unquestionable.
।। फलश्रुतिः ।।
प्रज्ञा जाग्रति वै स्वयम्।
वाचस्पतित्वमाप्नोति
वर्षमेकं पठन् द्विजः।।७।।
सहा महिने दररोज या स्तोत्राचे पठण केल्यास बुद्धी स्वतःहून जागृत होते. जो ब्राह्मण (किंवा अभ्यासू मनुष्य) एक वर्षभर याचे पठण करतो, तो वाचस्पतीप्रमाणे (बृहस्पतीप्रमाणे) विद्वान आणि वक्ता होतो.
By reciting this daily for six months, wisdom awakens on its own. A person who recites it for one year attains mastery over speech and becomes as learned as Vachaspati (Lord of Speech).
तस्य जिह्वाग्रसंस्थिता।
सरस्वती भवेत्सत्यं
नात्र कार्या विचारणा।।८।।
जो मनुष्य नियमाने आणि शुद्ध अंतःकरणाने याचा जप करतो, त्याच्या जिभेच्या शेंड्यावर साक्षात सरस्वती माता निवास करते, यात शंका घेण्याचे कारण नाही.
For one who chants this daily with devotion, Goddess Saraswati herself truly resides on the tip of their tongue; there is no doubt about this.
धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रं
मोक्षार्थी लभते गतिम्।।९।।
विद्या मिळवू इच्छिणाऱ्याला विद्या मिळते, धन इच्छिणाऱ्याला धन मिळते, पुत्रप्राप्तीची इच्छा असणाऱ्याला पुत्र मिळतो आणि मोक्ष इच्छिणाऱ्याला सद्गती प्राप्त होते.
The seeker of knowledge gains knowledge, the seeker of wealth gains wealth, the seeker of a child gains a child, and the seeker of liberation attains the ultimate goal.
इति श्रीस्कन्दपुराणे गौरीमाहेश्वरे संवादे प्रज्ञाविवर्धनाख्यं स्तोत्रं सम्पूर्णम्॥
अशा प्रकारे श्रीस्कंदपुराणातील गौरी आणि महेश्वर यांच्या संवादातील 'प्रज्ञाविवर्धन' नावाचे स्तोत्र पूर्ण झाले.
Thus ends the 'Pragya Vivardhana' hymn from the Shri Skanda Purana, occurring in the dialogue between Gauri and Maheshwara.