|
इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा |
हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा |
श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)
एषः स्नेहालुस्तातः--- अङ्गुष्ठः, अङ्गुष्ठः।
निकटे निवसति ननु माता--- तर्जनी, तर्जनी।।१।।
निकटे निवसति ननु माता--- तर्जनी, तर्जनी।।१।।
प्रेमळ वडील (बाबा) आहेत---अंगठा, अंगठा.
जवळच नक्कीच आई राहते--- तर्जनी, तर्जनी.
जवळच नक्कीच आई राहते--- तर्जनी, तर्जनी.
This is the loving father-- the thumb, the thumb.
Surely, the mother lives nearby---the index finger, the index finger.
Surely, the mother lives nearby---the index finger, the index finger.
ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा--- मध्यमा, मध्यमा।
तस्या भगिनी मनोरमा--- अनामिका, अनामिका।।२।।
तस्या भगिनी मनोरमा--- अनामिका, अनामिका।।२।।
सर्वात मोठी मुलगी जी सर्वात उंच आहे-- ती मध्यमा, मध्यमा.
तिची सुंदर बहीण-- अनामिका, अनामिका.
The eldest daughter who is the tallest-- the middle finger, the middle finger.
Her beautiful sister--- the ring finger, the ring finger.
कनिष्ठबाला अन्ते च--- कनिष्ठिका, कनिष्ठिका।
हस्तकुटुम्बं मम पश्य। हस्तकुटुम्बं मम पश्य।।३।।
हस्तकुटुम्बं मम पश्य। हस्तकुटुम्बं मम पश्य।।३।।
आणि शेवटी सर्वात धाकटी मुलगी-- करंगळी, करंगळी.
माझे हे हाताचे कुटुंब पहा; माझे हे हाताचे कुटुंब पहा.
माझे हे हाताचे कुटुंब पहा; माझे हे हाताचे कुटुंब पहा.
And at the end is the youngest girl, the little finger, the little finger.
Look at my hand-family; look at my hand-family.
Look at my hand-family; look at my hand-family.
हस्तद्वयेन प्रणमामि। आशीर्वादं विन्दामि।
हस्तद्वयेन प्रणमामि। आशीर्वादं विन्दामि।।४।।
हस्तद्वयेन प्रणमामि। आशीर्वादं विन्दामि।।४।।
मी दोन्ही हातांनी नमस्कार करतो आणि आशीर्वाद मिळवतो.
मी दोन्ही हातांनी नमस्कार करतो आणि आशीर्वाद मिळवतो.
मी दोन्ही हातांनी नमस्कार करतो आणि आशीर्वाद मिळवतो.
I salute with both hands and receive blessings.
I salute with both hands and receive blessings.
I salute with both hands and receive blessings.