|
इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा |
हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा |
श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)
जन्मदिनमिदम्
अयि प्रियसखे।
शं तनोतु ते
शं तनोतु ते
सर्वदा मुदम्।।१।।
हे प्रिय मित्रा, हा तुझा वाढदिवस आहे.
हा दिवस तुला नेहमी सुख आणि आनंद देवो.
O dear friend, this is your birthday.
May it always spread peace and happiness for you.
प्रार्थयामहे
भव शतायुषी।
ईश्वरः सदा
त्वां च रक्षतु।।२।।
भव शतायुषी।
ईश्वरः सदा
त्वां च रक्षतु।।२।।
आम्ही प्रार्थना करतो की तुला शंभर वर्षांचे आयुष्य लाभो.
ईश्वर तुझे सदैव रक्षण करो.
ईश्वर तुझे सदैव रक्षण करो.
We pray for you to have a life of a hundred years.
May God always protect you.
पुण्यकर्मणा
कीर्तिमर्जय।
जीवनं तव
भवतु सार्थकम्।।३।।
कीर्तिमर्जय।
जीवनं तव
भवतु सार्थकम्।।३।।
तुझ्या पुण्य कर्मांनी तू कीर्ती (प्रसिद्धी) मिळव.
तुझे जीवन अर्थपूर्ण आणि यशस्वी होवो.
तुझे जीवन अर्थपूर्ण आणि यशस्वी होवो.
Earn fame through your noble and righteous deeds.
May your life be meaningful and successful.